Delhi Hit and Run Case: दिल्ली मध्ये मर्सिडीज कारच्या धडकेत 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू

दिल्लीत ही हिट अ‍ॅन्ड रन केस South-East Delhi च्या आश्रम भागामध्ये घडली आहे.

Mercedes car | X

दिल्ली मध्ये मर्सिडीजच्या धडकेमध्ये 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल 17 ऑगस्टच्या सकाळची आहे. आश्रम भागामध्ये ही हिट अ‍ॅन्ड रनची केस घडली आहे. पोलिसांनी तातडीने मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. तसेच आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान मृत 34 वर्षीय तरूण राजेश नामक व्यक्ती आहे.

दिल्ली मध्ये हिट अ‍ॅन्ड रन केस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement