Manish Sisodia: आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची मनीष सिसोदिया यांना कोर्टाकडून परवानगी
राऊस अवेन्यू कोर्टाने सिसोदिया यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेतली होती.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला आहे. आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली आहे. राऊस अवेन्यू कोर्टाने सिसोदिया यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेतली होती. कोर्टाने ED आणि CBI ला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर देखील म्हटले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
Advertisement
Advertisement
Advertisement