Delhi Fire: दिल्लीतील मुंडका येथील एका कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल

आग कशी लागली? आगीचे नेमके कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत. सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर आहेत.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दिल्लीतील मुंडका भागात एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. दिल्ली अग्निशमन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली? आगीचे नेमके कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत. सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement