Delhi Transfer-Posting Row: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची घेतली भेट
केंद्राच्या अध्यादेशाला राज्यसभेत पाठिंबा न देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
दिल्लीतील नोकरशहांच्या बदलीबाबत केंद्राच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे समर्थन प्राप्त करण्यासाठी नेत्यांच्या भेटी घेत आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली. केंद्राच्या अध्यादेशाला राज्यसभेत पाठिंबा न देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement