Delhi Chain Snatching Video: बंदुकीच्या धाकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी 2 बाईक स्वारांनी लुटली; पोलिस तपास सुरू

दिल्लीमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी महिलेला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

Chain Snatching | Twitter/ANI

दिल्लीमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी महिलेला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. रोहिणी भागातील या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. दरम्यान बाईक वरून आलेल्या दोघांनी महिलेला दुकानात जमिनीवर पाडून तिच्या गळ्यातील चेन खेचली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 13  एप्रिलचा असून या बाबत अधिक तपास सुरू आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement