Delhi Building Collapses: दिल्लीत मॉडेल टाऊन परिसरात इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती
दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील महेंद्रू एन्क्लेव्हमध्ये शनिवारी दुपारी इमारत कोसळली. याठिकाणी अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Delhi Building Collapses: दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील महेंद्रू एन्क्लेव्ह (Mahendru Enclave) मध्ये शनिवारी दुपारी इमारत कोसळली (Building Collapses). याठिकाणी अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, 'मॉडेल टाऊन भागातील महेंद्रू एन्क्लेव्हमध्ये इमारत कोसळल्याचा कॉल आला. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ANI ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)