Delhi Building Collapsed: दिल्लीतील 3 मजली इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही
दिल्लीतील कल्याणपुरी परिसरातील 3 मजली इरारती 3 सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते,
दिल्लीतील कल्याणपुरी परिसरातील 3 मजली इरारती 3 सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बचाव पथकांनी ही धोकादायक इमारत पुर्वीच रिकामी केल्याने कोणतीच हानी घडली नाही.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kanpur Fire: कानपूरमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू
Mumbai ED Office Fire: मुंबईतील ईडी कार्यालयाला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement