AAP MP Raghav Chadha डोळ्यांवरील शस्त्रक्रियेनंतर भारतामध्ये परतले; Delhi CM Arvind Kejriwal यांची घेतली भेट

मागील महिन्यात आप कडून दिलेल्या माहितीनुसार राघव यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये राघव यांची दृष्टी जाण्याचा धोका होता त्यामुळे ते ठीक झाल्यानंतरच भारतामध्ये येतील असे पार्टीने सांगितले होते.

raghav

डोळ्यावरील शस्त्रक्रियेनंतर यू के मधून दिल्लीत परतलेल्या आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांची आज पहिली झलक दिसली आहे. आज त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. मागील महिन्यात आप कडून दिलेल्या माहितीनुसार राघव यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये राघव यांची दृष्टी जाण्याचा धोका होता त्यामुळे ते ठीक झाल्यानंतरच भारतामध्ये येतील असे पार्टीने सांगितले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement