Delhi Accident: दिल्लीत मोठी दुर्घटना टळली, हौज राणी रोडवरील रस्त्याचा काही भाग खचला
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रस्ता खचल्यानंतर साकेत कोर्टपासून पीटीएस, मालवीय नगरकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) शुक्रवारी एक मोठी दुर्घटना टळली. दिल्लीच्या प्रेस एन्क्लेव्ह रोडवरील हौज राणी रेड लाईटजवळ रस्त्याचा काही भाग अचानक खचला. तेथून जाणाऱ्या बसचा मागचा टायर त्यात गेल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रस्ता खचल्यानंतर साकेत कोर्टपासून पीटीएस, मालवीय नगरकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे.
पहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement