AIIMS Delhi Fire: दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये Endoscopy Room मध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
एम्स जवळील आग नियंत्रित करण्यासाठी 6 फायर टेंडर्स दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली मध्ये AIIMS रूग्णालयाच्या endoscopy room मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीच्या घटनेनंतर सार्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 6 फायर टेंडर्स घटनास्थळी रवाना करण्यात आले असल्याची माहिती Delhi Fire Service कडून देण्यात आली आहे. दरम्यान जारी व्हिडिओमध्ये या आगीनंतर धूराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. आगीचं कारण आणि अन्य तपशील लवकरच समोर येतील. नक्की वाचा: AIIMS Cyber Attack: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीने मालवेअर हल्ला रोखला, ट्विट करुन दिली माहिती .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement