Car Caught Fire on Flyover: दिल्लीच्या सागरपूर उड्डाणपुलावर कारला अचानक आग, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु (Watch Video)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या पोलीस आगीचे कारण शोधत आहेत.

दिल्लीतील सागरपूर उड्डाणपुलावर रविवारी रात्री 10.30 वाजता एका कारला अचानक आग लागली. यानंतर काही वेळातच कार आगीचा गोला बनली. कारला भीषण आग लागली आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या पोलीस आगीचे कारण शोधत आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement