Dated Securities Auction: तब्बल 30,000 कोटी रुपयांचे भारत सरकारचे दिनांकित सुरक्षा रोखे पुनर्खरेदी करणार, RBI ची घोषणा

आरबीआयने 30,000 कोटी रुपयांच्या रकमेसाठी भारत सरकारच्या दिनांकित सिक्युरिटीजच्या बायबॅकची घोषणा केली आहे.

RBI (Photo Credits: PTI)

Dated Securities Auction: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने 30,000 कोटी रुपयांच्या रकमेसाठी भारत सरकारच्या दिनांकित सिक्युरिटीजच्या बायबॅकची घोषणा केली आहे. याबाबत 5 जून रोजी लिलाव होणार आहे. याआधी मागील सोमवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केले होते की, ते त्यानंतरच्या गुरुवारी 40,000 कोटी रुपयांचे सरकारी रोखे परत विकत घेतील. (हेही वाचा: Self-Declaration Certificate: ग्राहकांना दिलासा! आता दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बसणार आळा; 18 जून 2024 पासून संस्थांना स्व-घोषणा प्रमाणपत्र अनिवार्य)

पहा पोस्ट-