Dance In Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनमध्ये प्रादेशिक नृत्य, डेहराडून - दिल्ली प्रवासादरम्यान तरुणीने जिंकली प्रवाशांची मने (Watch Video)
उत्तराखंडमध्ये चालणारी ही पहिली वंदेभारत एक्स्प्रेस असून या एक्स्प्रेसचा उत्साह पहायला मिळत आहे.
डेहराडून-दिल्ली येथून वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) चालणारी ही पहिली वंदेभारत एक्स्प्रेस आहे. उत्तराखंडच्या या पहिल्या वंदेभारत एक्स्प्रेसचा उत्साह पहायला मिळाला. यावेळी प्रादेशीक नृत्य करुन तरुणींने सर्वांचे मन जिंकली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement