Cyclone Tauktae: चक्रीवादळ तौक्तेमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर

चक्रीवादळ तौक्तेमुळे सर्व बाधित राज्यांमध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

चक्रीवादळ तौक्तेमुळे सर्व बाधित राज्यांमध्ये ज्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपये दिले जातील. भारत सरकार यामुळे प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे पींएम नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement