Cyclone Remal Live Tracker Map on Windy: पश्चिम बंगाल च्या किनार्याला मोठं चक्रीवादळ 26 मे दिवशी आदळण्याचा अंदाज; पहा रिअल टाईम स्टेटस
रेलम या वादळाचा परिणाम बांग्लादेश पश्चिम बंगाल, ओडिशा मध्ये होण्याचा अंदाज आहे. तर यामध्ये वार्याचा वेग 100 ते 120 किमीप्रति तास असण्याचा अंदाज आहे.
पश्चिम बंगाल मध्ये सध्या पहिलं प्री मान्सून सायक्लोन 'Remal'धडकण्याचा अंदाज असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाला ओमन कडून नाव देण्यात आले आहे. Cyclone Remal सध्या Windy वर ट्रॅक केले जात आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. 25 मे पर्यंत ते चक्रीवादळात रूपांतरित होईल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या वादळाचा परिणाम बांग्लादेश पश्चिम बंगाल, ओडिशा मध्ये होण्याचा अंदाज आहे. तर यामध्ये वार्याचा वेग 100 ते 120 किमीप्रति तास असण्याचा अंदाज आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement