IMD On Cyclone: बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची शक्यता; पहा हवामान खात्याचा अंदाज

IMD च्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये 9 मे दिवशी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

IMD च्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये 9 मे दिवशी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 6 मे च्या सुमारास बंगालच्या उपसागरामध्ये आग्नेय भागात चक्रीवादळ निर्माण होईल, जे 7 मे रोजी त्याच भागात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल. दुसऱ्या दिवशी त्याचं डिप्रेशन तयार होण्याची शक्यता वर्तवल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement