Viral Video: केअरटेकरचा हात हत्तीच्या पिल्लाने प्रेमाने पकडला, व्हिडिओ व्हायरल, पहा व्हिडिओ

छोट्या क्लिपमध्ये हत्तीचे बाळ आपल्या केअरटेकरचा हात धरलेले दिसत आहे. त्यांने त्याची सोंड केअरटेकरच्या हाताभोवती प्रेमाने गुंडाळली आहे आणि तो सोडू इच्छित नाही असे दिसते.

Cute Baby Elephant

सध्या सोशल मिडीयावर एका छोट्या हत्तीची क्लिप व्हायरल होत आह. एका हत्तीने आपल्या केअरटेकरचा हात धरल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ Buitengebiedenने ट्विटरवर शेअर केला आहे. छोट्या क्लिपमध्ये हत्तीचे बाळ आपल्या केअरटेकरचा हात धरलेले दिसत आहे. त्यांने त्याची सोंड केअरटेकरच्या हाताभोवती प्रेमाने गुंडाळली आहे आणि तो सोडू इच्छित नाही असे दिसते. त्याला झोप येत आहे पण तो झोपत नाही हे देखील दिसते.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement