Coronavirus: महाराष्ट्रामध्ये रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी; मुंबईमधील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सामसूम

कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, रात्री 8 ते सकाळी 7 च्या दरम्यान कर्फ्यू लागू केला आहे.

Marine Drive (Photo Credit ANI)

कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने, रात्री 8 ते सकाळी 7 च्या दरम्यान कर्फ्यू लागू केला आहे. राज्यात या संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन होताना दिसून येत आहे. नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये रात्री 8 नंतर सामसूम दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)