CSMT Mumbai: सीएसएमटी मुंबईसह देशभरातील तीन प्रमुख रेल्वे स्टेशन्सचा होणार कायापालट, केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्विकासाठी मंजूरी

यात प्रामुख्याने नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, अहमदाबाद रेल्वे स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या स्टेशनांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडलाने या तिन्ही रेल्वे स्टेशन्सच्या पुनर्विकासाठी सुमारे 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

CSMT Station (Photo Credits-Instagram)

केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील तीन महत्त्वाच्या रेल्वेमार्गांच्या पुनर्विकासाला मान्यता दिली आहे. यात प्रामुख्याने नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, अहमदाबाद रेल्वे स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या स्टेशनांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडलाने या तिन्ही रेल्वे स्टेशन्सच्या पुनर्विकासाठी सुमारे 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)