CRPF Raising Day 2022 Wishes: सीआरपीएफच्या 84 व्या स्थापना दिवसा निमित्त PM Narendra Modi, Amit Shah यांच्याकडून जवानांना सलाम
आज 84 वा सीआरपीएफ वर्धापन दिन आहे.
CRPF अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा आज (27 जुलै) 84 वा वर्धापन दिन आहे. सीआरपीएफ हे देशातील सर्वात जुन्या केंद्रीय सशस्त्र पोलिस संस्थांपैकी एक आहे. या संस्थेकडे देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असते. आजच्या दिवशी 1939 साली त्याची स्थापना झाली आहे. आज ट्वीटर च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी सीआरपीएफ जवान आणि त्यांच्या कुटुंबांना शुभेच्छा देत त्यांच्या हिंमतीचं कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शाह
सीआरपीएफ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)