क्रिकेटर Shikhar Dhawan आणि Aesha Mukerji यांचा झाला घटस्फोट? सोशल मिडिया पोस्टमुळे उडाली खळबळ
शिखर धवनने त्याची पत्नी आयशा मुखर्जीशी घटस्फोट घेतला आहे. आता शिखर आणि आयेशा एकत्र नसतील. जवळजवळ 9 वर्ष जुने नाते आता तुटले आहे
जर तुम्ही भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखरचे चाहते असाल तर ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. शिखर धवनने त्याची पत्नी आयशा मुखर्जीशी घटस्फोट घेतला आहे. आता शिखर आणि आयेशा एकत्र नसतील. जवळजवळ 9 वर्ष जुने नाते आता तुटले आहे आणि दोघे वेगळे होत आहेत. सध्या तरी या बातमीची अधिकृत पुष्टी झाली नाही मात्र, आयशा मुखर्जीने एक पोस्ट लिहिली आहे, त्यावरून या दोघांचा घटस्फोट झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिखरच्या चाहत्यांनी सोशल मिडियावर याबाबत प्रश्न उपस्थित करायचा सुरुवात केली आहे.
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली होती. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. धवन आणि आयेशा यांना झोरावर नावाचा मुलगाही आहे.
क्रिकेटर Shikhar Dhawan आणि Aesha Mukerji यांचा झाला घटस्फोट?
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma New Record: रोहित शर्माने शिखर धवनला मागे टाकले; सर्वाधिक धावा करणारा ठरला दुसरा फलंदाज
Most Hundreds In ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' फलंदाजांनी झळकावले आहेत सर्वाधिक शतके, टॉप-5 मध्ये दोन भारतीयांचा समावेश
Most Runs In ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' पाच खेळाडूंच्या नावे आहे सर्वाधिक धावांचा विक्रम
Legends 90 League 2025 Teams and Players: शिखर धवन, हरभजन सिंग,सुरेश रैनासह अनेक दिग्गजांसोबत लेजेंड्स 90 लीगला होणार सुरूवात; संघ आणि खेळाडूंची सपूर्ण यादी पहा
Advertisement
Advertisement
Advertisement