Credit Card New Rules: क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल; RBI ने कंपन्यांना दिल्या या सूचना, वाचा तपशील
बँकिंग नियामकाने यासंदर्भात ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बँकेने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. बँकिंग नियामकाने यासंदर्भात ही अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बँकेने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेनुसार, आता क्रेडिट कार्ड कंपन्यांना ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. अधिसूचनेत असे म्हटले आहे की अधिकृत कार्ड नेटवर्क क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी बँक/गैर बँकांशी करार करतात.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement