भारतात आजपासून 12-14 वयोगटातल्या मुलांच्या आणि 60 वर्षावरील नागरिकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात
देशातल्या १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलांच्या आणि ६० वर्षावरील सर्व नागरिकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून प्रारंभ झालाआहे.
भारतामध्ये आजपासून 12-14 वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स वॅक्सिन तर 60 वर्षांवरील नागरिकांना सरसकट प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरूवात झाली आहे.पंतप्रधानांनी देखील या लसीकरणामध्ये सहभागी होण्याचं भारतीयांना आवाहन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement