भारतामध्ये आजपासून 12-14 वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स वॅक्सिन तर 60 वर्षांवरील नागरिकांना सरसकट प्रिकॉशनरी डोस देण्यास सुरूवात झाली आहे.पंतप्रधानांनी देखील या लसीकरणामध्ये सहभागी होण्याचं भारतीयांना आवाहन केले आहे.
देशातल्या १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलांच्या आणि ६० वर्षावरील सर्व नागरिकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून प्रारंभ. @DDNewslive @DDNewsHindi #vaccine pic.twitter.com/oMRoNzekFl
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)