COVID-19 Vaccine Update: Sputnik V च्या निर्मितीमध्ये आता Serum Institute of India देखील सहभागी; सप्टेंबर महिन्यापासून होणार सुरूवात
रशियाच्या स्फुटनिक वी लसीची निर्मिती आता भारतात सीरम इन्स्टिट्युट देखील करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Sputnik V च्या निर्मितीमध्ये आता Serum Institute of India देखील सहभागी होणार असल्याची माहिती Russian Direct Investment Fund चे सीईओ Kirill Dmitriev यांनी दिली आहे. सप्टेंबर महिन्यापासून त्याला सुरूवात होणार असून इतर उत्पादकही उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)