Covid-19 Vaccination in India: देशात आतापर्यंत एकूण 3,89,20,259 लसीचे डोसेस देण्यात आले- आरोग्य मंत्रालय

आज लसीकरण मोहिमेचा 62 वा दिवस असून देशात आतापर्यंत एकूण 3,89,20,259 लसीचे डोसेस देण्यात आले आहेत.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

आज लसीकरण मोहिमेचा 62 वा दिवस असून देशात आतापर्यंत एकूण 3,89,20,259 लसीचे डोसेस देण्यात आले आहेत. तर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 17,83,303 लसीचे डोस दिले गेले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement