COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria

देशात पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ असली तरीही त्याच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्याची माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली आहे.

COVID 19 | Twitter

AIIMS-Delhi चे माजी डिरेक्टर Dr Randeep Guleria, यांनी भारतात पुन्हा कोविड 19 रूग्णांची संख्या वाढत असली तरीही पॅनिक न होण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे. वयोवृद्ध आणि सहव्याधी असणार्‍यांनी काळजी घेण्याचा सल्ला मात्र त्यांनी दिला आहे. देशात पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ असली तरीही त्याच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्याची माहिती देखील आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement