COVID-19 In India: भारतात अ‍ॅक्टीव्ह रूग्ण 3,86,351; मागील 140 दिवसांमधील निच्चांकी संख्या; मागील 24 तासांत 38,353 नव्या रूग्णांचे निदान

भारतामध्ये कोविड 19 चा रिकव्हरी रेट 97.45% आहे.

COVID19 Ward (Photo Credits: PTI)

भारतात कोविड 19 चे अ‍ॅक्टीव्ह रूग्ण 3,86,351 असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागील 140 दिवसांमधील ही निच्चांकी संख्या आहे. मागील 24 तासांत 38,353 नव्या रूग्णांचे निदान झाल्याचे समोर आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement