COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 28,204 नवे कोरोनाबाधित रूग्ण; 147 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या

भारतात सध्या 3,88,508 कोरोना रूग्ण आहेत तर 97.45% हा रिकव्हरी रेट आहे.

Covid 19 | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील 24 तासांत 28,204 नवे कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. ही 147 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या असल्याने सध्या देशासाठी ही दिलासादायक बाब आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement