जुलै, ऑगस्टच्या मध्यावर भारतात कोविड लसींचा मुबलक साठा असेल, दिवसाला 1 कोटी लोकांना लस देण्याची क्षमता: ICMR च्या Balram Bhargava यांची माहिती

आयसीएमआर कडून आज पुन्हा देशात कोविड 19 लसींचा तुटवडा नसल्याचं सांगण्यात आले आहे.

Balram Bhargava । Photo Credits: Twitter/ ANI

जुलै, ऑगस्टच्या मध्यावर भारतात कोविड लसींचा मुबलक साठा असेल, दिवसाला 1 कोटी लोकांना लस देण्याची क्षमता असेल. देशात लसींचा तुटवडा नाही. तसेच या वर्षाअखेरीस देशाचं लसीकरण पूर्ण झालेले असेल अशी माहिती ICMR च्या Balram Bhargava यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement