Covaxin Efficacy Update: कोवॅक्सिन कोविड 19 विरूद्ध 77.8 % प्रभावी असल्याची त्याच्या फेज 3 ट्रायल डाटा मधील माहिती - सूत्र

आज SEC ने कोवॅक्सिनच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचा अहवालावर चर्चा सुरू आहे.

Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोवॅक्सिन कोविड 19 विरूद्ध 77.8 % प्रभावी असल्याची त्याच्या फेज 3 ट्रायल डाटा मधील माहिती असल्याचं ANI ने सूत्राच्या अहवालाने दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement