Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली, पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Court Hammer | (Photo Credits-File Photo)

ज्ञानवापी मशीद प्रकरणात (Gyanvapi Mosque Case) मुस्लिम (Muslim) बाजूची याचिका न्यायालयाने (Court) फेटाळली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती हिंदू (Hindu) पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)