Coronavirus: कोविड विरोधी लढ्यात आणखी दोन शस्त्रांना मान्यता, नावं आहेत Covovax, Corbevax, Anti-Viral Drug

Covovax-Corbevax Approved: कोरोना व्हायरस लढ्यात भारताला आणखी दोन शस्त्रं मिळाली आहेत. कोवोवैक्स ( Covovax), कॉर्बेवैक्स (Corbevax), Anti-Viral Drug अशी त्यांची नावे आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे या तिन्ही आयुधांना मान्यता मिळाली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

Covovax-Corbevax Approved: कोरोना व्हायरस लढ्यात भारताला आणखी दोन शस्त्रं मिळाली आहेत. कोवोवैक्स (Covovax), कॉर्बेवैक्स (Corbevax), Anti-Viral Drug अशी त्यांची नावे आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे या तिन्ही आयुधांना मान्यता मिळाली आहे. यापैकी Covovax, Corbevax लस म्हणून वापरली जाणार असल्याचे समजते. तर Anti-Viral Drug हे औषध म्हणून वापरले जाऊ शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement