Coronavirus: राहुल गांधी लवकर बरे व्हावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रार्थना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे

File image of Rahul Gandhi and Prime Minister Narendra Modi| (Photo Credits: PTI)

लोकसभा खासदार राहुल गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आज त्यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement