भारतामधील कोरोना विषाणू संक्रमणाची स्थिती सध्या अतिशय गंभीर आहे. अशात पोप फ्रान्सिस यांनी भारतीयांबद्दल प्रार्थना केली आहे.
I wish to convey my heartfelt solidarity and spiritual closeness to all the Indian people, together with the assurance of my prayers that God will grant healing and consolation to everyone affected by this grave pandemic. #India https://t.co/Oo0Pk73tGh
— Pope Francis (@Pontifex) May 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)