HC On Constructive Criticism Of State: 'राज्यावर विधायक टीका करणे हा कोणत्याही नागरिकाचा अत्यावश्यक अधिकार' - कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त आयजीपींना सुरक्षा बहाल करण्याचे आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी राज्याला अंतरिम उपाय म्हणून सेवानिवृत्त आयजीपीची सुरक्षा बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Court (Image - Pixabay)

कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी राज्याला अंतरिम उपाय म्हणून सेवानिवृत्त आयजीपीची सुरक्षा बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वादविवादांमध्ये पोलिस यंत्रणा आणि सरकारवर टीका करण्यात ते आवाज उठवत असल्यामुळे राज्याने ही सुरक्षा काढून घेतली होती. पण त्यांना ती परत देण्याच्या सूचना आता उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now