Ahmedabad: महागाईवरुन अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार निदर्शने
अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आले.
सरकारी तेल कंपन्यांनी ‘एलपीजी’ (लिक्विड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या दरांत वाढ केली. घरगुती वापराच्या 14 किलो सिलेंडरमध्ये 50 रुपये तर व्यावसायिक वापराच्या 19 किलो क्षमतेच्या सिलेंडर दरात 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली. या दरवाढी विरोधात आज गुजरात (Gujarat) राज्याच्या अहमदाबाद शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून (Congress workers ) जोरदार प्रदर्शन करण्यात आले. महागाईने (inflation) जनता होरपळत असताना सरकार अदानी सारख्या उद्योजकांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
LPG Price Cut: एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल; काय आहे तुमच्या शहरातील किंमत? जाणून घ्या
LPG Price Hike: आजपासून गॅस सिलेंडर महागला; तुमच्या शहरात किती आहे किंमत? जाणून घ्या
Rule Change From 1 March: 1 मार्चपासून UPI, LPG आणि म्युच्युअल फंडसह बदलणार 'हे' नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement