Akhilesh Yadav on Congress: प्रादेशिक पक्षांना पुढे करुन काँग्रेसने भाजपविरोधी लढाई जिकू शकेन- अखिलेश यादव (Watch Video)
भाजप विरोधात लढाई जिंकायची असेल तर काँग्रेसला प्रदेशिक पक्षांचे सहकार्य घ्यावे लागेल. प्रादेशिक पक्षांना पुढे करुन आणि त्यांना सोबत घेऊनच काँग्रेस भाजपविरोधी लढाई लढू शकते. काँग्रेसची ती जबाबदारी आहे, असे समाजवादी पाक्षे प्रमुख नेते अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
भाजप विरोधात लढाई जिंकायची असेल तर काँग्रेसला प्रदेशिक पक्षांचे सहकार्य घ्यावे लागेल. प्रादेशिक पक्षांना पुढे करुन आणि त्यांना सोबत घेऊनच काँग्रेस भाजपविरोधी लढाई लढू शकते. काँग्रेसची ती जबाबदारी आहे, असे समाजवादी पाक्षे प्रमुख नेते अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला अखिलेश यांनी भाजपवर हल्ला चढवताना म्हटले आहे की, आज भाजपा नेता सांगतात की, मागासवर्गियांचा अपमान झाला. पण, जेव्हा मुख्यमंत्री कार्यालय गंगाजलाने स्वच्छ करण्यात आले होते तेव्हा अपमान झाला नव्हता का? असा संतप्त सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)