Loksabha Elections 2024: काँग्रेसची 10 उमेदवारांची यादी जाहीर; कन्हैया कुमार दिल्लीतून मैदानात
चांदणी चौक मतदार संघातून जेपी अग्रवाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चैन्नी यांना जालंधर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात कन्हैया कुमार यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांच्याविरोधात मैदानात असतील. तर चांदणी चौक मतदार संघातून जेपी अग्रवाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चैन्नी यांना जालंधर मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
पाहा काँग्रेसची उमेदवारीची यादी -
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement