Andhra Pradesh Assembly Election: आंध्र प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने 114 उमेदवारांची यादी केली जाहीर
या निवडणूकीसाठी आंध्र प्रदेशात 13 मे रोजी मतदान हे होणार आहे. 4 जून रोजी या निवडणूकीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 114 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 11 जून 2024 रोजी संपत आहे. या निवडणूकीसाठी आंध्र प्रदेशात 13 मे रोजी मतदान हे होणार आहे. 4 जून रोजी या निवडणूकीचा निकाल हा जाहीर करण्यात येणार आहे.
पाहा पोस्ट -
Congress releases a list of 114 candidates for the upcoming assembly elections in Andhra Pradesh. pic.twitter.com/e6bsAnnNWh
— ANI (@ANI) April 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 03:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

