New Government Formation: इंडिया आघाडी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता मावळली; 'योग्य वेळी योग्य पावले उचलू', बैठकीनंतर Mallikarjun Kharge यांची माहिती

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने बहुमत दिलं आहे. त्यामुळे INDIA आघाडी संसदेत विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

Mallikarjun Kharge | (Photo Credits: X)

लोकसभा निवडणुकीत भाजपला जनतेने बहुमत दिलं आहे. त्यामुळे INDIA आघाडी संसदेत विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. त्यामुळे पुन्हा NDA च सरकार केंद्रात असणार हे स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीत गेल्या दहा वर्षाच कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांना मोठं यश मिळालं यानंतर आज दिल्लीत त्यांच्या निवास्थांवर सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now