Mallikarjun Kharge Z Plus Security: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना झेड प्लस सुरक्षा

केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या धमकीच्या अहवालानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना झेड प्लस सुरक्षा कवच मिळाले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) त्यांना सुरक्षा कवच देईल, असे सूत्रांनी सांगितले.

Mallikarjun Kharge | (Photo Credits: X)

काँग्रेस पक्षचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांना प्राप्त धमकीच्या अहवालानंतर खर्गे यांना झेड प्लस सुरक्षा कवच मिळाले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) त्याला सुरक्षा कवच देईल, असे सूत्रांनी सांगितले. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या X हँडलवर याबातब माहिती दिली आहे. (हेही वाचा, सोनिया गांधींसह भाजपच्या जेपी नड्डा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड)

एक्स पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement