Gujarat Elections 2022: काँग्रेस पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केली 46 उमेदवारांची यादी
गुजरात विधानसभा निवडणूक: काँग्रेस पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 46 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापूर्वी पक्षाने 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. राहुल गांधी यांनी देशभरकाढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस सध्या देशभरात चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात निवडणुकीत काय होते याबाबत उत्सुकता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)