Rahul Gandhi Road Show in Wayanad: राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये भव्य रोड शो, प्रियंका गांधीचाही सहभाग

या रोडशोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.

Rahul Gandhi Road Show in Wayanad: राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये भव्य रोड शो, प्रियंका गांधीचाही सहभाग
Rahul Gandhi Road Show

खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. वायनाडमध्ये आपल्या लोकसभा मतदार संघात राहुल गांधी यांनी रोड शो काढला होता. या रोडशोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील या रोड शोमध्ये सहभाग घेतला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).