Congress: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून 'भारत जोडो यात्रे'ची घोषणा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्ष 'कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा' सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि तरुण या यात्रेत सहभागी होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Sonia Gandhi | (Photo Credits: ANI)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्ष 'कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा' सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. ही यात्रा महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि तरुण या यात्रेत सहभागी होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement