Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे अमेठीत जोरदार शक्तीप्रदर्शन

प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील अमेठी येथील मान देवी मंदिर आणि गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi) आणि पक्षाचे उमेदवार केएल शर्मा यांनी अमेठीमध्ये रोड शो केला. केएल शर्मा (KL Sharma) हे लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या (Lok Sabha Elections 2024)पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार असलेल्या अमेठीमध्ये विद्यमान खासदार आणि भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याशी लढत आहेत. प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील अमेठी येथील मान देवी मंदिर आणि गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement