Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी 3 जागांवर उमेदवारांची घोषणा, प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. आता काँग्रेसकडून 3 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रायबरेलीच्या सीटवरुन आता प्रियंका गांधी या निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेठी आणि वायनंड या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे. एनडीटीव्ही यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement