Maharashtra: COVID19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने औरंगाबादमध्ये शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन लागू

कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने औरंगाबादमध्ये शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे.

Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने औरंगाबादमध्ये शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 57,755 इतकी झाली असून 5,569 जणांवर उपचार सुरू आहेत.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement