Compensation For Without Ticket Traveller's: ज्या प्रवाशांकडे तिकीट नव्हते त्यांनाही मिळणार नुकसान भरपाई, ओडिशा रेल्वे अपघाताबाबत रेल्वेची मोठी घोषणा

ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात होऊन दोन दिवस उलटले तरी अनेक प्रवाशांचे कुटुंबीय आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत 180 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

Balasore Train Accident (PC - ANI/Twitter)

ओडिशा रेल्वे अपघाताबाबत रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. रेल्वेच्या या पाऊलामुळे अपघातग्रस्तांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा म्हणाले की, ज्या प्रवाशांकडे तिकीट नव्हते त्यांनाही भरपाई दिली जाईल. रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केलेल्या एक्स-ग्रॅशिया रकमेचे जलद वितरण - मृत्यू झाल्यास रु. 10 लाख, गंभीर जखमींसाठी रु. 2 लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50,000 रु. - याची खात्री केली जाईल.

ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात होऊन दोन दिवस उलटले तरी अनेक प्रवाशांचे कुटुंबीय आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत 180 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement