Common University Entrance Test: कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट 5-12 जून दरम्यान होणार
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याबद्दलची माहिती दिली आहे.
कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET)-PG ही 5-12 जून दरम्यान घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याबद्दलची माहिती दिली आहे. या परिक्षेच्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारिख ही 5 मे ही असेल. फॉर्म भरणे आणि परिक्षा फी भरण्यासाठी ही अंतिम तारिख 5 मे हीच असणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)